शेवगांव चे पुरवठा अधिकारी पवनसिंग बिघोत यांना नाशिक विभागाचे महसुल आयुक्त श्री राधाकृष्ण गमे यांनी केले बडतर्फ गुन्हेगारी पार्श्वभूमी लपवल्याचा ठपका

शेवगांवचे परिविक्षाधीन पुरवठा अधिकारी पवनसिंग बिघोत यांची 18 फेब्रुवारी 2019 रोजी सरळ सेवा भरतीतुन नियुक्ती करण्यात आली होती भरतीच्या जाहिरातीच्या कलम 32 च्या नियमानुसार गुन्हेगारी पार्श्वभूमी लपवल्यास कुठलीही पूर्व सूचना ण देता कर्मचारी अधिकारी निलंबित करण्यात येतो त्या आधारे बिघोत घरी गेले शेवगांव च्या तहसील कार्यलयात अशे दोन बागडबिल्ले अजुन आहेत राम नाम जपणा पराया माल अपना करणारे वरिष्ठाच्या चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत त्यांचा कोणत्याही क्षणी राम नाम सत्य है होऊ शकतो मागच्या आठवड्यात दोन जण ACB च्या ट्रॅप मधुन बालंबाल बचावल्याची चर्चा शहरात आहे एकाचा मोबाईल अजुन बंद आहे शेवगांव तहसील मध्ये या पूर्वी मुझे गिनो म्हणणारे अनेक अधिकारी आणि कर्मचारी त्यांच्या अनेक (सद्गुणांमुळे) घरी गेले आहेत काहींच्या विरोधात नाशिक महसुल आयुक्त आणि जिल्हाधिकारी अहमदनगर यांचेकडे तक्रारी दाखल आहेत काहींना “दुखणं सांगताही येईना आणि सहन ही होईना” अनेक जण ग्यासवर आहेत नजर हटी दुर्घटना घटी असं होणार आहे डोळस गेले भामरे गेले बिघोत गेले पण यांची वाट लावणारे अजुन कार्यलयात शाबुत आहेत काही महसुल चे बागड बिल्ले कोणालाच मोजीत नाहीत पण म्हणतात ना भगवान के घर देर होती है अंधेर नही हे शेवगांव असं आहे चांगलं डोक्यावर घेतात आंजारतात गोंजारतात आणि मिरिंडा जोर का झटका धीरे से लगे होतो शेवगांवच्या तहसीलदार श्रीमती अर्चना भाकड यांनी त्यांच्या पूर्वी असलेल्या प्रभारी राज मधील कलम 84 आणि कलम 42 ब च्या दप्तर तपासणीत वादग्रस्त जवळ जवळ 70 नोंदी रद्द केल्या असुन त्याचीही लवकरच चौकशी होऊन त्या कारवाईत सुध्दा काहीजण अडकण्याची शक्यता आहे
(ताजा कलम) महसुल चे “काही नाठाळ कर्मचारी चौकशीच्या फेऱ्यात काही जात्यात तर काही सुपात” काही गावरान तुपात आणि कढई डोक्यावर साहेब भोळा आणि मलाई वर डोळा
सचिन सावंत शेलेवाडी
(मंगळवेढा) सोलापूर
9370342750
पोलिस योद्धा न्युज नेटवर्क