धुळे जिल्हयात लसीकरणाला सुरुवात पहिली लस आरोग्याधिकारी डॉ.संतोष नवले यांनी घेतली. जिल्हाधिकारी यांनी घेतला आढावा
Summary
कोरोणाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे गेल्या अनेक दिवसाची प्रतिक्षा संपुष्टात आली असुन संपूर्ण राज्यात व देशभरात कोरोणा लसीकरणाला सुरुवात झाली आहे.काही तांत्रिक अडचणी मुळे १०.३०वेळ निश्चित करण्यात आलेला होता परंतु अडीच तास उशिरा म्हणजे १.०० वाजता ही लस देण्यात आली.धुळे जिल्हायातील रूग्णालयात […]
कोरोणाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे गेल्या अनेक दिवसाची प्रतिक्षा संपुष्टात आली असुन संपूर्ण राज्यात व देशभरात कोरोणा लसीकरणाला सुरुवात झाली आहे.काही तांत्रिक अडचणी मुळे १०.३०वेळ निश्चित करण्यात आलेला होता परंतु अडीच तास उशिरा म्हणजे १.०० वाजता ही लस देण्यात आली.धुळे जिल्हायातील रूग्णालयात जिल्हाधिकारी संजय यादव यांच्या उपस्थित झाल्यावर कोरोणा लसीकरणाचे शुभारंभ झाला. या लसीकरणाचे पहिले लाभार्थी आरोग्यधिकारी डॉ. संतोष नवले होते. नागरीकांनी या लसीला घाबरून न जाता. लस टोचून घ्यावी,असे आव्हान डॉ. संतोष नवले यांनी केले.कोरोणा लसीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा रुग्णालयात सर्वोपरी तयारी करण्यात आली होती.या लसीकरण मोहिमेच्या आढावा जिल्हाधिकारी संजय यादव यांनी घेतला.