महाराष्ट्र

*डॉ.पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद महाराष्ट्र राज्य* *औरंगाबाद विभागाचे पदवीधर उमेदवार मा. सतीशजी चव्हाण साहेब यांच्या सोबत बैठक/चर्चा.*

Summary

औरंगाबाद विभागाचे पदवीधर उमेदवार मा.सतीशजी चव्हाण साहेब यांच्या सोबत आज शिक्षक भवन लातूर येथे डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेच्या शिष्टमंडळा सोबत बैठक संपन्न झाली.* यावेळी सर्व विनाअनुदानित शिक्षकांच्या मनामध्ये असलेली नाराजी, समस्या, इत्यादी विषयावर चर्चा करण्यात आली. अघोषित नैसर्गिक […]

औरंगाबाद विभागाचे पदवीधर उमेदवार मा.सतीशजी चव्हाण साहेब यांच्या सोबत आज शिक्षक भवन लातूर येथे डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेच्या शिष्टमंडळा सोबत बैठक संपन्न झाली.*
यावेळी सर्व विनाअनुदानित शिक्षकांच्या मनामध्ये असलेली नाराजी, समस्या, इत्यादी विषयावर चर्चा करण्यात आली.
अघोषित नैसर्गिक वाढीच्या वर्ग तुकड्यांना अनुदान केव्हा मिळेल याविषयी चर्चा करण्यात आली. चव्हाण साहेब म्हणाले की,डिसेंबर-जानेवारीमध्ये नक्की तुम्हाला न्याय मिळवून देईन असे ते म्हणाले.
यावेळी डॉ.पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेचे महानगराध्यक्ष-श्री शिवकुमार अंबुलगे सर ,महानगर उपाध्यक्ष -श्री अशोक नाटकरे सर, सचिव -श्री शिवशंकर स्वामी सर, सहसचिव-अमित तुमकुटे सर, कोषाध्यक्ष -श्री लक्ष्मण डोंगरे सर ,सहकोषाध्यक्ष- श्री संतोष साळुंके सर, श्री दत्ता हंचाटे सर इत्यादी उपस्थित होते

🙏शामराव लवांडे🙏
राज्य समन्वयक
डॉ.पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद महाराष्ट्र राज्य
✍🏼संजय निंबाळकर
उपसंपादक
पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क
9579998535

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *