जाहीर सुचना ;-
✍️तलाठी साझा क्रमांक 1 धिडसी तालुका राजुरा जिल्हा चंद्रपूर कडून सर्व पेशन्स धारक,व नौकरी धारक शेतकरी बांधवांनी, पी एम,किसान चे पैसे शासनाची फसवणूक करून , उचल केली आहे,त्यांनी तात्काळ तलाठी आँफीसला,किंवा तहसिल कार्यालयात तात्काळ भरना दिनांक 12-11-2020 पर्यंत भरना करावे.अन्यथा फौजदारी फसवणूकीचा गुन्हा दाखल करन्यात येईल याची नोंद घ्यावी.
शासनाच्या आदेशानुसार.
साझ्यातील
खातेदारांची यादी खालील प्रमाणे आहे.
देविदास बापुराव थिपे,मनोहर पुंजाराम हिंगाने,संतोष ब्रमदेव धांडे,चंद्रकांत विठ्ठल धांडे,केशव नारायण मंदे,महादेव संभाजी कौरासे,सुधाकर केशव धांडे,बंडू विठ्ठल धांडे,विनोद मोतीराम ऊरकुडे,रवींद्र सिताराम थीपे,सविता कवडू गोरे,महेश श्रीहरी गोरे,गजानन गांवडे,जानबा गांवडे,संजय थेरे,उमाकांत भोयर,माहादेव आगलावे,पांडुरंग गांवडे,प्रमोद गांवडे ,विलास भोयर,सुधाकर बोबडे,विठ्ठल गांवडे,देविदास पिपंळशेडे,शंकर पिपंळशेडे,बंडू बोबडे,विनायक हिरडे,वंसता देरकर,रवींद्र थेरे,मनोहर उरकुडे,वंसता पाहनपटे,रवींद्र आवारी,संतोष धांडे,पुरूषोत्तम वेल्हे,राजेश धांडे,हेमराज धवस,राजेश काळे,सुभाष धांडे,हरिचंद्र थेरे,बंडू सुर्यवंशी,प्रविन आत्रराम, या खातेदारांनी नोंद घ्यावी धन्यवाद.
✍️टिप :– असाच प्रकार बाकिचाही गावात, राजुरा तालुक्यात ,व ईतर तालुक्यात पण झाला आहे,त्यांनी आपापल्या साझ्यातील, तलाठी साहेब यांच्या कडे जाऊन चेक/क्याँश देऊन पोच पावती घ्यावी धन्यवाद.
तलाठी धिडसी
विनोद खोब्रागडे