महाराष्ट्र

एटापल्ली शहराची राष्ट्रीय ओबीसी महासंघाची शहर कार्यकारिणी गठित

Summary

शहर एटापल्ली वार्ता:- अध्यक्षपदी ऊपेश सुरजागडे, उपाध्यक्ष नागराज चिंतापवार, सचिव वासुदेव चणकापूरे, सहसचिव महेश मोहूर्ले, कोषाध्यक्ष राजेश मुकेरवार, सहकोषाध्यक्ष राकेश कपाटे. नुकतिच एटापल्ली तालुक्यातील एटापल्ली शहराची राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे शहर कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यात शहराध्यक्ष म्हणून भूपेश सुरजगडे, उपाध्यक्ष […]

शहर एटापल्ली वार्ता:- अध्यक्षपदी ऊपेश सुरजागडे, उपाध्यक्ष नागराज चिंतापवार, सचिव वासुदेव चणकापूरे, सहसचिव महेश मोहूर्ले, कोषाध्यक्ष राजेश मुकेरवार, सहकोषाध्यक्ष राकेश कपाटे.

नुकतिच एटापल्ली तालुक्यातील एटापल्ली शहराची राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे शहर कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यात शहराध्यक्ष म्हणून भूपेश सुरजगडे, उपाध्यक्ष म्हणून नागराज चिंतापवार, सचिव वासुदेव चणकापूरे, सहसचिव महेश मोहुरले, कोषाध्यक्ष राकेश मुकेर वार, सहकोषाध्यक्ष राकेश कपाटे तर सदस्य म्हणून सतीश कंदीवार, राकेश तेलकुंटवार, अश्विन जंपलवार, अमित ठाकरे, मोहित शेलोटे, तर जिल्हा कार्यकारणी सदस्य म्हणून प्रा. चंद्रकांत घोंगडे.
मार्गदर्शक म्हणून प्रा.डॉ बी डी कोंगरे, संतोष खापणे, संजय चरडूके, महादेव लंगारी, जितेंद्र टिकले, सचिन
मो त नु रवार, प्रकाश कोठारे, प्रा. डॉ. शरदचंद्र पाटील, भुरसे सर ,रवी रामगुंडेवार, दीपक सोनटक्के, नितीन सुरजागडे ,अशोक उल्ली वार, रवींद्र मारेकर, किशोर चनकापुरे यांची निवड झालेली आहे.
कार्यकारणी तील सर्व पदाधिकाऱ्यांचे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबन तायवाडे कार्याध्यक्ष डॉ खुशाल चंद्र बोपचे, समन्वयक डॉ. अशोक जीवतोडे, महासचिव सचिन राजूरकर, उपाध्यक्ष प्रा. शेषराव येलेकर गडचिरोली जिल्हाध्यक्ष दादाजी चूधरी, सचिव प्रा. देवानंद कामडी, कार्याध्यक्ष प्रा. बांदूरकर , उपाध्यक्ष पांडुरंग घोटेकर, जिल्हा युवा अध्यक्ष राहुल मुनघाटे यांनी अभिनंदन केले आहे आणि पुढच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

जिल्हा प्रतिनिधी
प्रा. शेषराव येलेकर
गडचिरोली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *