ST महामंडळ कर्मचारी आन्दोलनाला विदर्भ ऑटोरीक्षा चालक फेडरेशन सह टायगर ऑटोरीक्षा संघटनेचा जाहिर पाठिंबा
नागपूर आज दिनांक 20/11/2021रोजी विदर्भ ऑटोरीक्षा चालक फेडरेशन चे अध्यक्ष मा. *विलास* *भालेकरजी* यांच्या नेतृत्वात , ST महामंडळ कर्मचारी आन्दोलनाला समर्थन पत्र देण्यात आले .
नागपुर मध्यवर्ती बस स्थानक , गणेशपेठ , नागपुर येथील धरना आंदोलन स्थळी , बस वाहक चालकाशी विचार-विमर्श , चिंतन-मनन करण्यात आले . बस चालकांच्या मागण्या न्यायसंगत असून , वेळ प्रसंगी गरज भासल्यास विदर्भ ऑटोरीक्षा चालक फेडरेशन च्या माध्यमातून यथायोग्य सहकार्य करण्याची शाश्वती मा. भालेकरजी यांनी दिली .
आंदोलन समिती चे विशाल मेंढे , प्रवीण डफरे , अज्जू पठान , मदन भोंदले , विनय बंसोड़ , संजय मीसाळ , मनोज तालेवार , इत्यादि बस चालक वाहक प्रतिनिधी च्या वतीने मा . प्रवीण घुगे यांनी आभार व्यक्त केले .
या प्रसंगी विदर्भ ऑटोरीक्षा चालक फेडरेशन चे अध्यक्ष मा . विलास भालेकरजी सोबत महासचिव राजू इंगळे , सचिव प्रिंस इंगोले , कार्यकारी सदस्य आतिश शेंडे , तसेच टायगर ऑटोरीक्षा संघटनेचे अध्यक्ष मा . जावेद शेख , महासचिव प्रकाश साखरे , उपाध्यक्ष रवि सुखदेवे , संघटक सय्यद रिजवान , आनंद मानकर , अमोद आष्टनकर , विनोद राणा , शेख सलीम , किशोर सोमकुंवर , सतीश चौधरी , मुकेश डांगे , धर्मेंद्र कटरे , अनिल गोगाटे ,व मोठ्या संख्येने स्थानीय बस स्टैंड परिसरातील ऑटोरीक्षा चालक उपस्थित होते .
संजय निंबाळकर
राज्य चिफ ब्युरो
पोलिस योद्धा न्यूज नेटवर्क
9579998535