पोलीस बंदोबस्त मध्ये दहीहंडीच्या कार्यक्रम संपन्न
नागपूर पोलीस प्रसाशन चा भारी दवाबाखाली नंदनवन येथील मा,बाळासाहेब ठाकरे चौकात दहिहाडींचा कार्यक्रम करण्यात आला आजचा कार्यक्रमात किशोरजी दिकोंडवार पत्रकाराशी बोलत असतानी सागीतले की प्रत्येक बंधन हिदुं सणावरती घालता म्हणजे कोरोणा फक्त हिदुसणा वरती येतो का
राणे ठाकरे याचा सगंर्षा मधे कोरोणा सुट्टी वर जातो का !लाखो राजकीय कार्यकर्ते रोडा वरती उतरुन दगडफेक जाळपोळ करतात त्या वेळी प्रशासनच लक्ष कुठे असतात या वर कार्यवाई का होत नाही
कुठली हि सरकार असो या कोरोणा मधे फक्त हिदु सणावरती बंधन घालताना दिसतात अस जर होत असेल तर राष्ट्रीय बजरग दलचा वतीने नागपुर सह विदर्भात आदोलन करु
अतरराष्ट्रीय हिदुं परिषद/ राष्ट्रीय बजरंग दल नागपुर चा वतीने यदां २३ व्या वर्षी सुद्दा पदार्पण झाली दरवर्षि प्रमाणे यावर्षी सुद्दधा “दहिहाडी उत्सव” गोपालकाला साजरा करण्यात आले व श्रीराधाकृष्ण फँन्सी ड्रेस स्पर्धा आयोजीत करुन त्याना विवेक चकोले चा माध्यमातुन योग्य बक्षिश देण्यात आले
या कार्यक्रमाचा यशस्वी करण्या करीता
विवेक चकोले राष्ट्रीय बजरंग दल जिल्हाध्यक्ष.,मधुभाऊ ठोसरे उपाध्यक्ष.,सौ.वैशालीताई कठाळे,सौ.सुषमाताई सातव गोविदां शेट्टी भुपेन कठाळे,सौ वदंनाताई ठोसरे,अनुप मोरकर,बाळा साखरकर,सतिश पवार,राजा कटारे,कृष्णा हटवार,चदुं माढंरे,सतिष सेलोकर आदी कार्यकर्ते उपस्थीत होते
संजय निंबाळकर
उपसंपादक
पोलिस योद्धा न्यूज