नागपुर

नवेगाव खैरी प्राथमिक आरोग्य केंद्रा व्दारे ४२९० नागरिकांचे लसीकरण

Summary

पारशिवनी (कन्हान) : – प्राथमिक आरोग्य केंद्र नवेगाव खैरी अंतर्ग त ग्रामिण व आदीवासी भागातील ३० गावात आता पर्यंत जनजागृती करित प्राथमिक आरोग्य केंद्र वैद्यकी य अधिकारी डॉ रवी जयंत शेंडे यांच्या मार्गदर्शनात आरोग्य कर्मचा-यांच्या सहकार्याने ४२९० नागरिकांचे लसीकरण करण्यात आले […]

पारशिवनी (कन्हान) : – प्राथमिक आरोग्य केंद्र नवेगाव खैरी अंतर्ग त ग्रामिण व आदीवासी भागातील ३० गावात आता पर्यंत जनजागृती करित प्राथमिक आरोग्य केंद्र वैद्यकी य अधिकारी डॉ रवी जयंत शेंडे यांच्या मार्गदर्शनात आरोग्य कर्मचा-यांच्या सहकार्याने ४२९० नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. 
        कोरोना विषाणु महामारी ही कपटी असुन किती तरी लोकांचा या आजाराने बळी घेतला आहे. हया आजाराच्या रोखथाम करण्याकरिता केंद्र व राज्य सर कार ने संचारबंदी व टाळेबंदी लावुन प्रतिबंधक उपाय योजना म्हणुन नियमाची काटेकोरपणे अमल बजाव णी करून कोरोना विषाणुशी शासकीय, पोलीस व आरोग्य अधिकारी व कर्मचारी कोरोना योध्दानी लढाई लढविली. या आजारावर लस तयार करून पहिल्यांदा एमसीडब्लु व एफएलडब्लु ना लसीकरण सुरू करून (दि. ५) मार्च पासुन ६० वर्ष व त्यावरील वयाच्या नाग रिकांना लसीकरण करण्यात आले. (दि.१) एप्रिल पासु न ४५ वर्ष व वरील लसीकरण.(दि.१९) जुन पासु न ३० वर्षावरील लसीकरण आणि (दि.२३) जुन २०२१पासुन १८ वर्ष व त्यावरील नागरिकांचे लसीकरण सुरू कर ण्यात आले. प्राथमिक आरोग्य केंद्र नवेगाव खैरी व्दारे  पहिला डोज १) एमसीडब्लु – ०९, २) एफएलडब्लु – १७५, ३) ६० वर्ष + वयोगटात – १३३३, ४) ४५ ते ५९ वर्ष – १५२९ , ५) ३० + वर्ष –  ११७, ६) १८ + वयोगटात ५५१ असे ३७१४ आणि दुसरा डोज १) एमसीडब्लु – ०८,२) एफएलडब्लु  – ३९, ३) ६० वर्ष + वयोगटात – ४२०, ४) ४५ ते ५९ वर्ष – १०९ असे ५७६  दोन्ही डोज मिळुन (दि.३०) जुन पर्यंत एकुण – ४२९० नागरिकांना लसीकरण करण्यात आले आहे.  ही लसीकरण मोहीम प्राथमिक आरोग्य केंद्र नवेगाव खैरी वैद्यकीय अधिका री डॉ रवी जयंत शेंडे यांच्या मार्गदर्शनात औ नि अधि कारी आर एन मेश्राम, सा सहाय्यीका सी आर खार्वे, संगणक चालक ए एम पाटील, आरोग्य सेविका डी डी चंदनव, एच ए पवार आरोग्य सेवक जे एस मडावी, पी डी गहाणे, मनिष वाघमारे, मोहन दोणारकर, अनिल सानप, देवमन टोहणे, फिरोज सालने, सामाजिक कार्यकर्ता सुधिर सहारे, आरोग्य सेविका एस डी बुटके, कु महिमा वाघमारे, मृणाली दोणारकर, जे एस सिरसा म, आर व्ही सोलंकी, अनिता मुरारकर आदी लसीकर णा करिता परिश्रम घेत आहेत. 
संजय निंबाळकर
उपसंपादक
पोलीस योद्धा न्यूज
9579998535

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *