१ जुलैपासून होणार दारू विक्रीला सुरुवात
चंद्रपूर :- राज्य सरकारने चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी ठेवल्यानंतर प्रत्यक्षात दारू विक्री कधी सुरू होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले असताना दारू विक्रेते आणि दारू पिणाऱ्या साठी आता प्रशासकीय पातळीवरून गुड न्यूज आली आहे. दोन दिवसात जवळपास 80 अनुज्ञप्तीना मंजुरी दिल्ली जाणार असून. एक जुलैपासून प्रत्यक्ष दारू विक्रीला सुरुवात होणार आहे.