धम्म प्रचार केंद्र ब्रम्हपुरी येथे दिनांक २४ ऑक्टोंबर २१ ला वर्षावसाचे समारोपीय कार्यक्रम संपन्न
संदीप तुरक्याल
चंद्रपूर जिल्हा न्युज रिपोर्टर महाराष्ट्र राज्य….
…..धम्म प्रचार केंद्र ब्रम्हपुरी येथे दिनांक २४ ऑक्टोंबर २१
ला वर्षावसाचे समारोपीय कार्यक्रम भंते ज्ञानज्योती महा थेरो व भिखु संघ यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
यावेळी भंते ज्ञानज्योती यांच्या हस्ते धम्म भूमि येथे भंते निवासाचे भूमि पूजन करण्यात आले. तसेच उपस्थित असख्य बौद्ध उपासक उपसिकाना धम्म देसाणा ( धम्माचे ज्ञान ) देण्यात आले .
कार्यक्रमाचे आयोजन धम्म प्रचार केंद ब्रम्हपुरी यांनी केले
. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्यांनी परिश्रम केले त्या सर्वांचे. सचिव
नरेश रामटेके यांनी मनस्वी आभार मानले.
यावेळी बहुसंख्येने उपासक व उपासिका उपस्थित होते.